Indira gandhi father name
Indira gandhi husband!
इंदिरा गांधी माहिती मराठी | Indira Gandhi Information In Marathi – भारत देशामध्ये अनेक लोकप्रिय नेते होऊन गेले, ज्यामध्ये स्त्रियांनी सुद्धा त्यांचे महत्त्वाचे योगदान दिले आहे.
When did indira gandhi became prime minister
अशाच एका महान स्त्रीबद्दल आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान गाजलेल्या, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सुकन्या “इंदिरा गांधी” यांचे चरित्र हे खूपच अनोखे आहे. इंदू पासून इंदिरा व त्यानंतर पंतप्रधान होण्याचा इंदिराचा प्रवास हा केवळ सर्वांना प्रेरणाच देत नाही, तर भारतामधील महिला सक्षमीकरणाच्या इतिहासामधील एक महत्त्वाचा पाठ आहे.
१९६६ ते १९७७ व १९८० ते त्यांच्या मृत्यूपर्यंत इंदिरा यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले व भारत देशाचे नाव उंचावले.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. हा लेख तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण वाचा.
इंदिरा गांधी माहिती मराठी | Indira Gandhi Information In Marathi
नाव | इंदिरा गांधी |
जन्मतारीख | १९ नोव्हेंबर १९१७ |
जन्मस्थळ | अलाहाबाद, उत्तर प्रदेश |
वडिलांचे नाव | पंडित जवाहरलाल नेहरू |
|